Jeev Zala Yedapisa | शिवाने सिद्धीला दिलं गिफ्ट | Colors Marathi

2019-10-22 80

Jeev Zala Yedapisa | शिवाने सिद्धीला दिलं गिफ्ट | Colors Marathi
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेत शिवा सिद्धीला दसऱ्याची भेट देतो. मात्र ती भेट सिद्धी नाकारते. शिवा आता काय करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #jeevzalayedapisa #Colorsmarathi